HW News Marathi
व्हिडीओ

मोदी आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पुर्ण आठ!; Athawale यांनी Modi यांचे केले अभिनंदन

#NarendraModi #RamdasAthawale #RPI #Farmers #UddhavThackeray #SharadPawar #AjitPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis#BJP #NCP #MVA #Congress #Shivsena#HWNews
” />

मोदी सरकारच्या आठ वर्षे पुर्तीनिमित्त रामदास आठवलेंच्या कवितामय शुभेच्छा मोदी साहेब आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पुर्ण आठ,आणि शेतकऱ्यांची आम्ही अजिबात सोडणार नाही पाठ, शेतकऱ्यांच्या दुष्मनांची लावून टाकू आम्ही वाट

शेतकऱ्यांनी दोन वेळा आमच्या पाठीशी राहुन आम्हाला निवडून दिले. आम्ही त्यांच्या विरोधात असूच शकत नाही.”

#NarendraModi #RamdasAthawale #RPI #Farmers #UddhavThackeray #SharadPawar #AjitPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis#BJP #NCP #MVA #Congress #Shivsena#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी Mitkari यांची आमदारकी रद्द करावी; Brahman समाजाची मागणी

News Desk

Republic Day |संविधान जागृती अभियान

News Desk

राज्यात परीक्षा कधी ? UGC च्या गाईडलाईन्सनंतर लवकरच निर्णय | UGC Guidelines

Gauri Tilekar