HW News Marathi
व्हिडीओ

Budget 2019 मोदी सरकारच्या निवडणुकीचा जाहीरनामा ?

आज मोदी सरकारने लोकसभा निवडणुकांपुर्वी “राजकीय अर्थसंकल्पाची” घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये खरं पाहायला गेलं तर घोषणांचा पाऊस पडला आहे. हा अर्थसंकल्प कमी आणि मत संकल्प जास्त असल्या सारखं वाटत आहे. हा अर्थसंकल्प कमी आणि भाजपा चा २०१९ च्या निवडणुकांसाठीचा जाहीरनामा असल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या दोन महिन्यांमध्ये मोदी सरकारचा केंद्रातील कार्यभार संपतो आहे त्यादृष्टीने हा अर्थसंकल्प अंतरिम किंवा हंगामी आहे, परंतु आज सदर केला गेलेला अर्थसंकल्प हा २ महिन्यांच्या नाही तर ५ वर्षाच्या दृष्टीने मांडला गेला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वाच्या मनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणे हे सरकार निश्चित करेल!- Devendra Fadnavis

News Desk

Dhangar Reservation | धनगर आरक्षण डावलून सवलतींचा पाऊस

News Desk

पंकजा मुंडे ओबीसींच्या प्रश्नांमुळे भाजपमध्ये चमकणार ?

News Desk