HW News Marathi
व्हिडीओ

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही तर…! – Anil Parab

गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना औरंगाबादेच नामांतर करून संभाजीनगर करावे, अशी मागणी करत होते. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा विषय आणावा आणि मंजूर करावा, अशी विनंत मुख्यमंत्र्यांना केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा होत नाही. यात राजकीय धोरणे यासंदर्भातील निर्णय होत असतात,” अशी माहिती अनिल परब यांनी माध्यमांना दिली आहे.

#AnilParab #Aurangabad #ShivajiMaharaj #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pulwama attack protest at Nalasopara |पुलवामा हल्लाच्या निषेधार्थ मुंबई लोकल खोळंबली !

Arati More

पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

Manasi Devkar

BJP-Congress मध्ये राडा; Zeeshan Siddique, Prasad Lad व Mangal Prabhat Lodha पोलिसांच्या ताब्यात

News Desk