HW News Marathi
व्हिडीओ

Chagan Bhujbal NCP | छगन भुजबळ शिवसेनेत जाणार नाहीत !

राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्यापाठोपाठ माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळही शिवसेनेच जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. या वृत्ताचं खंडन करत या अफवा असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. 27 जुलैला भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, या बातम्या खोट्या आहेत. मी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. सचिन अहिर आणि माझा मुळचा मतदारसंघ भाखयळा जवळ असल्याने या चर्चा सुरु झाल्या असाव्या, असा अंदाज छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.#ChaganBhujbal #NCP #Shivsena #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या ‘वरळी’वरच का?

Manasi Devkar

‘भाजप ठेकेदाराला नगरसेविकेची जीवे मारण्याची धमकी!’, उदयनराजे नगरसेविकेवर भडकले..

News Desk

भाजप जोमात ! आधी अजित पवार आता अनिल देशमुख निशाण्यावर

News Desk