HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil BJP | त्यांची ‘ती’ देखील इच्छा पूर्ण होईल, शेवटी ते राजे आहेत !

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच प्राश्वभूमीवर आता १ सप्टेंबर रोजी पुन्हा भाजपची मेगाभरती आहे. 1 सप्टेंबरला सोलापूरात आणि 5 सप्टेंबरला मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले 5 दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, सिद्धराम म्हेत्रे यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरुये. दरम्यान, उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत आता चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Pritam Munde On Dhananjay Munde | आज मुंडेसाहेब असते तर धनंजयची हिम्मत झाली नसती… “

Arati More

कोणत्या मुद्यांवर विधान सभेचं पावसाळी अधिवेशन गाजणार?

Seema Adhe

Eknath Shinde यांना आधी माझी सही घ्यावी लागेल, उपमुख्यमंत्री पदावर Chandrakant Patil यांची प्रतिक्रिया

News Desk