HW News Marathi
व्हिडीओ

चंद्रकांतदादा उठा अन् शिवसेनेत या, अन्याय सहन करू नका! भर सभागृहात दिली ऑफर

विदर्भावर अन्याय होत असल्याची टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात अनेकवेळा केली आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने पण चांगलेच प्रत्युत्तर शिवसेनेचे मुंबईतील आमदार दिलीप लांडे यांनी दिले आहे. विदर्भावर अन्यायाची भाषा करताना संपूर्ण अधिवेशनात पश्‍चिम महाराष्ट्रातील आमच्या चंद्रकांत दादांना एकदाही बाोलण्याची संधी दिली नाही हा पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय नाही का असा प्रश्‍न करीत चंद्रकांतदादा तुम्ही आमच्याकडे या, असे खुले निमंत्रण आमदार लांडे यांनी दिल्याने काही काळ सभागृहात हशा पिकला होता.

#ChandrakantPatil #UddhavThackeray #DevendraFadnavis #DilipLande #Shivsena #BJP #SudhirMungantiwar #MVA #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे”

News Desk

पंकजा मुंडे थेट रस्त्यावर उतरल्या…भाजप,महाविकासआघाडीबद्दल काय म्हणाल्या ?

News Desk

ShivSena मधील फुटीनंतर Solapur मध्ये Uddhav Thackeray गटाचा पहिला विजय

Manasi Devkar