HW News Marathi
व्हिडीओ

…तर सांगलीत चंद्रकांत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला नसता !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील सत्तांतर राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. भाजपला आणखी एक मोठा धक्का आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्षात पुन्हा एकदा जयंत पाटील भारी पडले. मात्र, या सत्तांतराला कॉंग्रेस आघाडीपेक्षा आपल्याच पक्षातील असंतोषाकडे भाजप नेत्यांनी केलेले दुर्लक्ष भोवले आहे. यावर भाजप आत्मचिंतन करेलच पण भाजपपुढे आता आपले महापालिकेतील उर्वरित नगरसेवक सांभाळणे हेच पहिले आव्हान असेल

#JayantPatil #ChandrakantPatil #Sangali #BJP #NCP #Maharashtra #MahaVikasAaghadi #Miraj #Kupwada

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP विरुद्ध BJPचा राज्यभरात राडा; पहा कोणत्या नेत्याने काय म्हंटलंय

News Desk

Sharad Pawar-Ajit Pawar NCP | आमच्याकडे डिपॉझिट जप्त करून मिळेल, बारामतीत लागले फ्लेक्स

Gauri Tilekar

Bhaskar Jadhav to join Shivsena | ‘राष्ट्रवादीची प्रतिमा जपा आणि शिवसेनेत चला..!’

Arati More