HW News Marathi
व्हिडीओ

गोपिचंद पडळकरांचे चंद्रकांत पाटलांनीचं टोचले कान ! पवारांवर टिका करताना…

अहिल्याबाई होळकर पुतळा अनावरणप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (यांनी कठोर शब्दांत टीका केल्यानंतर आता स्वपक्षातील नेत्यानेच त्यांचे कान टोचले आहेत. भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकर यांना जपून बोलण्याची समज दिली आहे. “मागेही गोपीचंद यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह विधान केले हिते. त्यावेळी त्यांना फडणवीस यांनी समजावून सांगितले होते. आताही त्यांना आम्ही जाहीर सांगतोय की जे ते बोलायचं असतं. पण नीट बोलायचं असतं,” अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकर यांना समज दिली. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी थेट पत्रकार परिषदेत वरील वक्तव्य केले.

#chandrakantpatil #gopichandpadalkar #devendrafadnavis #sharadpawar #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आणि गणेश नाईकांना हादरा! आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीने फोडले नगरसेवक…

News Desk

कर्नाटकातील मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करण्याची AjitPawarयांनी Narendra Modiकडे केली मागणी!

News Desk

“तर बेळगावात घुसून…”, शहाजी बापू पाटलांचा इशारा

Manasi Devkar