HW News Marathi
व्हिडीओ

“ते जर वर गेले तर…”; Sanjay Raut यांच्या भावनिक पत्रानंतर Sunil Raut यांची प्रतिक्रिया

सध्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिलं आहे. ‘आई मी नक्की परत येईन’, असं भावनिक पत्र संजय राऊतांनी त्यांच्या आईला लिहिलं आहे. यानंतर त्यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ऋतुजा लटके यांना शिंदे गटात घेण्यासाठी ऑफर येत असल्याच्या चर्चेवर देखील सुनील राऊतांनी भाष्य केलं आहे.

#SunilRaut #SanjayRaut #UddhavThackeray #ShivSena #Matoshree #BJP #EknathShinde #RutujaRameshLatke #AndheriEastBypoll #MVA #ShivSena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vikhe फक्त Amit Shah यांना नाही तर NarendraModi यांना कुटुंबासोबत भेटले,Chandrakant पाटलांवर अन्याय?

News Desk

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन B काय?

Seema Adhe

महाविकासआघाडी सरकार ५ वर्ष पुर्ण करणारचं!

News Desk