HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांना उद्दामपणाच करायचाय तर संजय राऊतांना सांगावं !, चंद्रकांत पाटील संतापले

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी राज्यपाल कोश्यारी यांनी कडक शब्दात लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील खरपूस समाचार घेत प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर आता भाजपचे नेते चांगलेच मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पत्राचा निषेध करत त्याला ‘मुख्यमंत्र्यांचा उद्दामपणा’ असं म्हटलंय तर संजय राऊतांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या या पत्राला ‘ऐतिहासिक दस्तऐवज’ म्हटलंय. आता या दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेलं शाब्दिक युद्ध नक्की पाहा
#SanjayRaut #ChandrakantPatil #UddhavThackeray #DevendraFadnavis #BhagatsinghKoshyari #BJP #Shivsena #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या काळामध्ये भाजपचाच महापौर असेल!- Kalidas Kolambkar

Seema Adhe

Devendra Fadnavis-Sharad Pawar | आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही

Gauri Tilekar

“मोदींच्या भाषणात विरोधकांचा दंगा,मोदी भडकले!”

News Desk