HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil यांचं #Shivsena ला आव्हान; कोरोना, इंधन, पोटनिवडणुकीच्या मुद्दयांवर संतप्त

संजय राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा निर्णय आहे…पोट निवडणुकीत एकूण जागा जास्त भाजपनं जिंकल्या..राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत..कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात..संपूर्ण पोशाख ते बघत नाही…डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का? पेट्रोल आणि डिझेलचे दर आता राज्याने कमी केले पाहिजे…14 राज्यांनी देखील दर कमी केले…2024 ला काय करायचे ते जनता ठरवेल..शंभूराज देसाई यांनी त्यांचे बघावे

#ChandrakantPatil #Mahavikasaghadi #Covid19 #Maharashtra #BJP #BJPmaharashtra #DevendraFadnavis #ST #SanjayRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar- Budget- Satara | अजित पवारांचं साताऱ्याला रिटर्न गिफ्ट ? बजेटमध्ये साताऱ्याला छप्पर फाडके

Arati More

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का?

News Desk

7 कोटी बनावट नोटा मुंबई पोलिसांकडून जप्त, 7 जणं पोलीस कोठडीत

News Desk