HW News Marathi
व्हिडीओ

2021 मध्ये तुमच्या आयुष्यात बदलणार या ‘4’ महत्वाच्या गोष्टी!

2020 हे वर्ष सगळ्यांसाठीच फार कठीण वर्ष होतं… कोरोना या महामारीमूळे आपलं जीवनच बदलून गेलं..विस्कळीत झालं…कधी एकदा हे वर्ष जातंय..आणि नवं वर्ष नव्या गोष्टी घेऊन नवा उत्साह घेऊन येतयं याची आपण सगळेच जण वाट बघत आहोत..आजपासून ४ दिवसांनंतर २०२१ हे नवं वर्ष सुरु होणार..पण या नव्या वर्षात अनेक बदल आपल्या दैनंदिन जीवनाशी तर काही कामकाजाशी निगडीत बलद हेणार आहेत..या वर्षात सामान्य नागरिकांनी अनेत संकटांचा सामना केला..त्यातील एक मोठा सामना तो म्हणजे वाढीव वीज बीलाचा मुद्दा…या वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर मनसे, भाजप या विरोधकी पक्षांकडून अनेक टीका केल्या गेल्या.. तर आघाडी सरकारमध्येही या मुद्यावरुन दुमत असल्याचं देखील पाहायला मिळालं होते..या सगळ्यावर नवीन वर्षात एक बदल होणार आहे..तो कोणता आणि आणखी कोणते बदल होणार पाहूयात..

#NewYear #NewYear2021 #ChangeInIndia #Fastag #UPIPayment #TRAI #India
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंना संभाजीराजेंकडून शुभेच्छा तर शेतकऱ्यांसाठी संभाजीराजे ठोठावणार केंद्राचं दारं !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया

News Desk

भाजपाची अनोखी ‘अटल चित्रांजली’

News Desk