HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Budget 2019 | फडणवीस सरकारने केला घोषणांचा पाऊस

राज्याचा २०१९-२० चा अतिरीक्त अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलाय. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पात लोकाभिमुख योजना आणि सवलतींचा धडाका असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती त्याप्रमाणे सरकारने शेतकरी, दुष्काळ, कृषी, धनगर आरक्षण, अल्पसंख्यांक, दिव्यांग यांना मोठी भेट दिली आहे. #MaharashtraBudget2019 #SudhirMungantiwar #DevendraFadnavis #DeepakKesarkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rafale Deal | अजून एक खुलासा, संरक्षण मंत्रालय मोदींवर नाराज !

News Desk

एससी-एसटी कायद्याविरोधात भारत बंद, मुंबईत बंदला अल्पसा प्रतिसाद

swarit

खो-खो खेळावरून पवारांची विरोधकांवर मिश्किल टिप्पणी

News Desk