HW News Marathi
व्हिडीओ

Acid ची धमकी देत निकटवर्तीयाकडून वर्षभर तरुणीवर बलात्कार; Chembur मधील धक्कादायक प्रकार

मुंबईतील चेंबूर परिसरातील एका २६ वर्षीय मुलीवर तिच्याच निकटवर्तीयांकडून बलात्कार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. परंतु, संबंधित मुलीला याबाबतची आपली तक्रार दाखल करून घेण्यासाठी तब्बल ६ महिने किती समस्यांना सामोरं जावं लागलंय, काय काय अनुभव आलेत? तिच्यासोबत या काळात नेमकं काय काय घडलंय? हे सगळं HW मराठीने जाणून घेतलंय. दरम्यान, HW मराठीने पीडितेचा मुद्दा उचलून धरल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

#RapeCase #Mumbai #MumbaiPolice #ShaktiAct #Nirbhaya #CMUddhavThackeray #AcidAttack #Chembur

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांनी मुहूर्त पाहिला नव्हता, म्हणूनच हे पालथ्या पायाचं सरकार!; Vinayak Mete यांची जहरी टीका

News Desk

राज्यात पदवीधर निवडणुकीची जोरदार चर्चा, कशा होतात या निवडणुका? जाणून घ्या

News Desk

गद्दारी करून जर कुणी फिरत असेल तर शिवसैनिक…! – Subash Desai

News Desk