HW News Marathi
व्हिडीओ

Atul Bhosle Bjp | पृथ्वीराज चव्हाणांना दुसऱ्या क्रमाकांची मतही मिळणार नाहीत ,विजय माझाच !

स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या कराड मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची लढत होतीये . माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे अतुल भोसले यांनी ही निवडणुक आता प्रतिष्ठेची केली आहे . अतुल भोसले यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून बिहारमध्ये भाजप करणार कोरोनाच्या लसीचे मोफत वाटप, काय आहे प्रकरण !

News Desk

महाविकास आघाडीला धक्का ! मराठा आरक्षणावरील स्थगिती उवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk

मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Manasi Devkar