HW News Marathi
व्हिडीओ

Chitra Wagh आणि Mehboob Shaikh यांच्यात वाद ,’वाघावर कोल्हे-कुत्रे भुंकतात’ !

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप करत सडकून टीका केली. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीकडे जमा करतो, अशी बोचरी टीका शेख यांनी केली.मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने आमदार लंके अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं.या सगळ्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना प्रत्युत्तर दिल आहे.

#ChitraWagh #Mehboobshaikh #Hwnewsmarathi #NCP #BJP #KishorWagh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेलारांना मुख्यमंत्री होण्याची घाई!; Manisha Kayande यांचा घणाघात

News Desk

Raju Shetti | मी घेतलेला अनुभव उदयनराजेंनाही घ्यायचा असेल !

Gauri Tilekar

मुंबई धमकी प्रकरणात विरार कनेक्शन?, काय आहे प्रकरण?

Manasi Devkar