HW News Marathi
व्हिडीओ

शूर्पणखा नको अशी भूमिका घेणाऱ्या Chitra Wagh याचं Rupali Chakankar यांच्यासाठी अभिनंदनाचं ट्विट

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं अभिनंदन केलं आहे. “रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. पहिल्यांदा रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको, अशी भूमिका घेत चाकणकरांवर आसूड ओढणाऱ्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची निवड होताच मैत्रीला जागत त्यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.

#RupaliChakankar #ChitraWagh #BJP #NCP #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच Deepali Sayyed यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट; काय आहे कारण

Manasi Devkar

Bachhu Kadu Strike in Mumbai | शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक ..

Arati More

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर Rutuja Latke यांची प्रतिक्रिया!

Seema Adhe