HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री Thackeray – Amit Shah यांची Delhi मधली भेट म्हणजे नव्या राजकीय बदलांना निमंत्रण ?

मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत अशा बातम्या आपण पाहतोय . आणि त्याचप्रमाणे काल या दोघांची बैठक पार देखील पडली. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर सोमवारी आढावा बैठक पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी म्हणजेच काल मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले. पण याच बैठकीमुळे म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं .

#UddhavThackeray #AmitShah #BJP #Mahavikasaghadi #BJPMaharashtra #Delhi #ThackerayShahMeet #Shivsena #BJPShivsena #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde,Devendra Fadnavis,Chandrakant Patil | महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांचा दिल्लीत फ्लाॅप शो

Arati More

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडीने घेतले ‘हे’ ५ मोठे निर्णय!

News Desk

राज ठाकरे ऐकणार मोदींची भाषणं

Manasi Devkar