HW News Marathi
व्हिडीओ

Congress चा शब्द BJP ने पाळला ! Rajani Patil बिनविरोध राज्यसभेवर

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनाचा विचार करून भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. यामागे अनेक घडामोडी घडलेल्या आपण पाहिल्यात. दोन दिवसांपूर्वीच कॅांग्रेसच्या नेत्यांनी भाजपचे विरोधापक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल होती. त्याच पार्श्वभूमीवर अनेक चर्चा झाल्या. आणि आता त्याच भेटीचे परिणाम म्हणून की काय आता हि निवडून बिनविरोधी होतेय.

#RajaniPatil #Congress #RajeevSatav #Maharashtra#BJPMaharashtra #DevendraFadnavis #RajivSatav

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठीकीनंतर Ambadas Danve यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

राम कदमांचा प्रताप ! पोलिसाला मारहाण केलेल्या कार्यकर्त्याला सोडवायला केला फोन ! जाणून घ्या प्रकरण

News Desk

“अंगात नाही बळ आणि उगाच…!” ठाकरे गटावर भाजपची जहरी टीका

Seema Adhe