HW News Marathi
व्हिडीओ

MIM च्या ‘त्या’ ऑफर वरून Uddhav Thackeray आणि Devendra Fadnavis आमने-सामने

एमआयएमने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आता एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याच्या दिलेल्या प्रस्तावावरून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम सोबत युती होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. शिवसेनचं हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिले आहेत.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #ImtiazJaleel #MIM #BJP #ShivSena #SanjayRaut #SharadPawar #NCP #HWNews #AIMIM

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आषाढीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करणार”; Amol Mitkari

News Desk

राजकीय वैर मैत्रीत बदलणार ? सदाभाऊ खोत आणि राजू  शेट्टी एकत्र येण्याचे संकेत

News Desk

‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी‘स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

News Desk