HW News Marathi
व्हिडीओ

“वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो”,वडेट्टीवारांचा सेनेसह ठाकरे सरकारला घरचा आहेर

ओबीसी आरक्षणासाठी विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या मंथन बैठकीचं आयोजन लोणावळ्यात करण्यात आलं होतं. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, “मी विरोधी पक्षनेता होतो. ओबीसींचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना”. मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले होते.

#SharadPawar #Congress #vijaywadettiwar #uddhavthackeray #shivsena #ncp #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने पुन्हा दिला स्वबळाचा नारा ! शरद पवारांचा काँग्रेसला ‘हा’ मोलाचा सल्ला

News Desk

चैत्यभूमीवर अवतरले हुबेहूब बाबासाहेब आंबेडकर

News Desk

“औरंगजेबानं शिवरायांना रोखलं, तसंच शिंदेंना कुणीतरी रोखलं होतं”; मंगलप्रभात लोढांचं सूचक वक्तव्य

News Desk