HW News Marathi
व्हिडीओ

काँग्रेसने पुन्हा दिला स्वबळाचा नारा ! शरद पवारांचा काँग्रेसला ‘हा’ मोलाचा सल्ला

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष होण्याआधीच आता नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन महाविकास आघाडीला छेद देण्याची तयारी सुरू केली आहे. आपल्याला पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. मात्र, नाना पटोले यांच्या या वक्तव्यापूर्वी गोव्यात पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला एकंदर स्थिती लक्षात घेता याच मुद्द्यावरून एक सल्ला दिला होता. काय आहे प्रकरण ? पाहूया

#SharadPawar #NanaPatole #MahaCongress #BalasahebThorat #Maharashtra #MahaVikasAghadi #Congress #NCP #Shivsena #UddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही मुख्यमंत्री असताना एक नकली Devendra Fadnavis फिरत होता…

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार रडीचा डाव खेळतय! मेटेंचा गंभीर आरोप

News Desk

Shinde -Fadnavis रात्रीचं जेवण दिल्लीत, दुपारचं मुंबईत करतात – Nana Patole

News Desk