HW News Marathi
व्हिडीओ

BJP च्या Jaykumar Gore यांच्या विधानाने खळबळ, Video झाला व्हायरल…

२०१९ मध्ये विधानसभा आणि लोकसभेला जे पक्षांतराचे वारे वाहिले त्यात माण-खटावच्या जयकुमार गोरेंचही नाव होतं.कॅग्रसे कडुन आमदार राहिलेले गोरे भाजपमध्ये गेले ,पुन्हा आमदार झाले.देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे .फडणवीस अनेकदा त्यांना सोबत घेऊन फिरतात ,दिल्लीला ही जातात.मात्र आता याच आमदारांच्या एका वायरल व्हिडीओ ने भाजपची पर्यायाने फडणवीसांची डोकेदुखी वाढवलीये .’ रामाची नियत खराब होती, जयकुमारची नियत खराब नाही. त्यामुळे मी जिंकलो आहे, असं वक्तव्य माण-खटाव मतदार संघाचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले

#JaykumarGore #BJP #DevendraFadnavis #ViralVideo #BJPMaharashtra #Maharashtra #JaiKumarGore #MarathiNews #MarathiLive

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vinod tawde, Sharad Pawar | म्हणून त्यांच घर भरलेलं ! तावडेंचा शरद पवारांना टोला

News Desk

गणेशोत्सवानिमित्ताने मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी नवीन उपक्रम राबविला!

Manasi Devkar

Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नक्की काय घडलं?

Manasi Devkar