HW News Marathi
व्हिडीओ

‘निवडणुकीसाठी बायको पाहिजे’; publicity stunt करणाऱ्यावर गुन्हा दाखल

औरंगाबादच्या रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात एक बॅनर लावला होता. ज्यावर ‘मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे आहे’,असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला होता. त्यामुळे या बॅनरची शहरात जोरदार चर्चा सुरु होती, तसेच सोशल मीडियावर सुद्धा या बॅनरचे फोटो व्हायरल होत होते. मात्र, ही बॅनरबाजी केल्यानंतर विविध समूहांकडून त्यांच्यावर टीका झाली. तसेच महिला आयोगानेही या घटनेबाबत त्या पुरुषावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, वादग्रस्त बॅनर लावणाऱ्या पाटील यांच्याविरोधात महापालिकेच्या तक्रारीवरून अखेर रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला.

#Aurangabad #RameshPatil #BaykoPahije #ViralBanner #Election #AurangabadElecions #Gulmandi #VikasMohadi #AurangabadMunicipalCorporation #AMC #SocialMedia #Bannerbaji #ViralPoster #ShivSena #BJP #MNS #AurangabadPolice #Maharashtra #MVA #StateWomen’sCommission #ViralStory

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये मुंडे बहीण-भाऊ आले आमने सामने; पहा काय घडलं

Manasi Devkar

“…आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय”; Jayant Patil

News Desk

Mumbai Police | ३० वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्याची मुंबई पोलिसाकडून कबुली |

Arati More