HW News Marathi
व्हिडीओ

#LataMangeshkar दिदींच्या स्मृतीस्थळावरून राजकरण पेटलं? Ram Kadam यांच्या ‘त्या’ पत्रावरून नवा वाद

काल म्हणजेच रविवारी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. शिवाजी पार्कवर काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता भाजपकडून शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक करावे, अशी मागणी केली जात आहे. याकरिता भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी लतादीदींचं स्मृतीस्थळ शिवाजी पार्कवरच बनवण्याची मागणी केली आहे. तर ह्या मागणी वर शिवसेना आणि कांग्रेस कडून देखील प्रतिक्रिया ाली आहे. खासदार संजय राउत राम कदम यांच्या मागणी ला प्रतिउत्तर देत म्हणाले पार्कात स्मारक बनवण्याची काहींनी मागणी केली आहे. यावर राजकारण करू नका. आमदार रमन कदम यांनी पत्रामध्ये काय म्हटल आहे त्याच बरोबर संजय राउत आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्मारक बनवण्याच्या मागनिवार काय मत व्यक्त केल

#LataMangeshkar #RamKadam #SanjayRaut #LataMangeshkarLastJourney #NanaPatole #SRK #ShivajiPark #Mumbai #BJP #Congress #Shivsena #ViralVideo #RIPLataMangeshkar #Bollywood #Actor #Funeral #ShahRukhKhan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी काही संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही- अमित ठाकरेंचा मिश्किल टोला

News Desk

‘एकटा संभाजी काय करेल,48 खासदारांनी ताकद द्या!’शाहू छत्रपती मोदींना काय म्हणाले?

News Desk

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर ? शिवतीर्थाच्या उल्लेखानंतर कार्यकर्त्यांचाही उस्फूर्त प्रतिसाद

News Desk