HW News Marathi
व्हिडीओ

कोरोना अपडेट- मुंबई-पुण्यात प्लाझ्मा थेरेपीला सुरुवात

कोरोनातून मुक्त झालेल्या ३ जणांचा प्लाझ्माही मिळाल्याची माहिती त्यांनी दिली…तसेच, यासाठी लागणारी मशिन नायर रुग्णालयात ठेवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही प्लाझ्मा थेरेपीने उपचारास सुरुवात झाली आहे..काही दिवसांआधी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याबद्दल माहिती दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती’ चूक व्हायरल; NCP चा आमदार धाय मोकलून रडला

News Desk

‘Supriya Sule यांनी तारीख-वेळ ठरवावी’, राणेंनी स्वीकारलं आव्हान

Manasi Devkar

बंडाची कल्पना दीड वर्षापूर्वीच उद्धव ठाकरेंना दिली होती, मात्र…; Sanjay Shirsat यांची प्रतिक्रिया

News Desk