HW News Marathi
व्हिडीओ

कोरोनामुळे राज्यातील १७ हजार कैद्यांची तात्पुरती सुटका होणार ! | Anil Deshmukh

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात कारागृहातील कैद्यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यामूळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने या कैद्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात १८५ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामूळे राज्यातील इतर कारागृहात ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात जवळपास ३५ हजार कैदी कारागृहात आहेत. त्यापैकी १७ हजार कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाच्या गणेशोत्सवात ठाणे वाहतूक पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

News Desk

Shivsena-Bjp Alliance Formula 1995 | शिवसेनेचा फॉर्म्युला, भाजप हतबल ?

News Desk

Nitesh Rane and Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील नितेश राणेंना वाचवणार ?

News Desk