HW News Marathi
व्हिडीओ

कोरोना अपडेट | एसटीच्या मोफत प्रवासापासून महाराष्ट्रात सामान्य जनता वंचित ! | ST Bus | Maharashtra

संपूर्ण जगात आण्विक शक्तीला महत्त्व आहे. अमेरिका, कोरिया यांच्यातील आण्विक धमक सगळ्यांनाच माहित आहे…जगात मोजक्या देशांकडेच आण्विक शस्त्रे उपलब्ध आहेत…जागात युदध लढण्याची क्षमता ही त्या देशाच्या आण्विक स्त्रांवरुनही ओळखली जाते….दरम्यान, आपल्या भारत देशाला जगभरात अण्वस्त्रधारी देश म्हणून मान्यता मिळावी यासाठी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे 1998 ला अण्वस्त्र चाचणी घेऊन संपूर्ण जगाला धक्का दिला होता..आणि भारताच्या सूवर्ण इतिहातील ही घटना सारी करण्यासाठी ११ मे हा राष्टीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो…आज कोरोनाशी संपूर्ण जग सामना करतंय…पण या कोरोनाविरुद्ध लढताना आपण किंवा इतर देश कोणकोणते तंत्रज्ञान वापरत आहेत हे जाणून घेऊयात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supriya Sule ,Chandrakant Patil | ‘माझी बारामती’सगळ्यांना हवीहवीशी..!

Arati More

नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये!- Sandeep Deshpande

Seema Adhe

भाजपने आशिष शेलारांना मुंबई मनपा निवडणुकीपासून दूर का ठेवलंय ?

News Desk