HW News Marathi
व्हिडीओ

Coronavirus In Maharashtra | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४२ वर

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे. पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. फ्रान्स आणि नेदरलँड्सला फिरुन आलेल्या महिलेचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे. संबंधित महिला 15 मार्चला फ्रान्सहून पुण्यात आली होती. काल रात्री तिचा एनआयव्हीचा रिपोर्ट आला असून त्यामध्ये तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नेत्यांची राठोडांविरोधात तक्रार ! उद्धव ठाकरेंनीही ठणकावल्याची चर्चा….

News Desk

Beed बलात्कार प्रकरण; पीडित कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, सत्ताधारी-विरोधक गप्प का ?

News Desk

फडणवीस शिंदे गटातील मंत्र्यांवर भडकले; बैठकीत नक्की काय झालं?

Manasi Devkar