HW Marathi
व्हिडीओ

Coronavirus In Mumbai | कोरोनाच्या धास्तीने कुर्ला बंद !

कोरोनाची सख्या ही देशात आणि महाराष्ट्रात वाढतच आहे. सधअया मुंबईत ८ तर २ जण व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईत याच पार्श्वभूमीवर बंद पाळण्यात येत आहे. कुर्ला स्थानकाबाहेरील दुकाने बंद केली आहेत. अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

Related posts

#RamMandir : अयोध्येत पोहचलेल्या शिवसैनिकांशी HW मराठीची खास बातचीत

Atul Chavan

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा…!

Arati More

दख्खनच्या राणीचा ८८ वा वाढदिवस जल्लोषात साजरा

मानसी जाधव