HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार, Nawab Malik यांच्या विरोधात ॲक्शन घेणार?

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर दावे केले. यामध्ये आज त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की त्यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असाnही आरोप त्यांनी केला.

#SharadPawar #NawabMalik #DevendraFadnavis #AmrutaFadnavis #NCB #NCP #BJP #AryanKhanDrugCase #ShahrukhKhan #SameerWankhede #HWnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच होणार- Uday Samant

News Desk

Eknath Shinde घाबरले आहेत; दसरा मेळाव्यावरून Sushma Andhare यांचा टोला

Chetan Kirdat

‘या’ अटींच उल्लंघन केल्याप्रकरणी Raj Thackeray यांच्यवर गुन्हा दाखल

News Desk