HW News Marathi
व्हिडीओ

आधी धनंजय मुंडे आणि आता….चित्रा वाघ यांनी मुंडेंवर काय आरोप केले ?

राज्यात महिला अत्याचाराचं वाढलेले प्रमाण,पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण या सगळ्यामध्ये राज्यसरकारविरोधात रान उठवणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय निभावलं गंभीर आरोप केले आहेत.काय म्हणाल्या त्या पाहा व्हिडीओ #ChitraWagh #DhananjayMunde #NCP #Maharashtra #AnilDeshmukh #MahaVikasAaghadi #HomeMinister #UddhavThacekray #SanjayRathod

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rashmi ShuklaPhone Tapping प्रकरणाला धक्कादायक वळण; काय म्हणाले Sanjay Raut आणि Eknath Khadse?

News Desk

“आधी मला बोलू द्या !” नाना पटोलेंचा अत्यंत आक्रमक पवित्रा, सभागृह तहकूब करण्याची वेळ

News Desk

संतप्त शेतकऱ्याने चक्क 1 एकर ऊसाला लावली आग

News Desk