HW News Marathi
व्हिडीओ

Crawford Market मध्ये आकर्षक परदेशी फळांची रेलचेल

मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सध्या परदेशी फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पहायला मिळत आहे. ही फळे दिसायला भारतीय फळांसारखीच असली तरी किंमतींच्या बाबतीत मात्र प्रचंड महाग आहेत. या फळांची किंमत १५०-२०० रूपयांपासून ते ८०० रू. किलोपर्यंत आहे. “ही फळे भारतीय फळांसारखीच असली, तरी या फळांवर असलेल्या लकाकीसाठी ग्राहक वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात”, असं इथल्या फळं विक्रेत्यांच म्हणणं आहे. आमची प्रतिनिधी आरती मोरे यांनी येथील फळविक्रेत्यांशी केलेली ही बातचीत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात दारू पिऊन मुलीचा रस्त्यात धिंगाणा !

News Desk

Buldhana HW Impact | बुलढाण्यातील ‘ विषारी पाण्याच्या गावाची’ प्रशासनाने घेतली दखल..

News Desk

आज भारताची वेगळी ओळख जगासमोर आहे!, Raksha Khadse यांनी केले Narendra Modi यांचे कौतुक

News Desk