HW News Marathi
व्हिडीओ

सायरस मिस्त्री माझ्या भावासारखे होते…’; सुप्रिया सुळे भावूक

उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं रविवारी अपघाती निधन झालं. आज (6 सप्टेंबर) वरळी येथील स्मशानभूमीत सायरस मिस्त्री यांच्यावर पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे आमदार गणेश नाईक, प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान सायरस मिस्त्री यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

#CyrusMistry #CarAccident #SupriyaSule #SharadPawar #NCP #AnilAmbani #TataGroup #WorliCrematorium #LastRites #GaneshNaik #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Aambedkar and BJP | भाजपकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची ऑफर ..

Arati More

माझ्याकडे पण टॅलेंट आहे, पण मला कधी प्लॅटफॉर्म मिळालं नाही!

News Desk

Shivsena – Arvind Sawant | महाराष्ट्राचं “अवजड दुखणं”

Arati More