HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar यांनी जाहीर सभेत थेट Narendra Modi यांच्याकडे केली राज्यपालांची तक्रार; म्हणाले,..”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (६ मार्च) पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत थेट पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन अजित पवार यांनी आज राज्यपालांवर टीका केली.

#AjitPawar #NarendraModi #BhagatSinghKoshyari #Pune #MahaVikasAaghadi #BJP #BJPMaharashtra #ShivajiMaharaj #UddhavThackeray #Shivsena #NCP #SharadPawar #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena,NCP,Congress On Muslim reservation | मुस्लिम आरक्षणावरून महाविकाआघाडीत बिघाड? 

Arati More

नारायण राणेंची दिल्लीवारी फिक्स ! फडणवीसांचं नावही मंत्रीपदासाठी चर्चेत…

News Desk

‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना, Sambhaji Raje Chhatrapati यांच्याकडून मोठी घोषणा

News Desk