HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | फडणवीस आता फार काळ ‘माजी’ मुख्यमंत्री राहणार नाहीत !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचं एक सूचक वक्तव्य आलंय. देवेंद्र यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसंच माजी मुख्यमंत्रीपदही अल्पायू आहे. ही दोन्ही पदं अल्पायू आहेत, असं त्यांनी म्हटल्याने नवीन चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री रहाणार नाहीत, असं वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. ते नागपुरात बोलत होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद मिळणार की, ते राज्यातील सत्ताकेंद्रात पुनरागमन करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse | उमेदवारीसाठी खडसेंच्या गुडघ्याला बाशिंग, यादीत नाव नसताना भरला उमेदवारी अर्ज !

Arati More

Sonia Gandhi, Rahul Gandhi यांना कोणत्या प्रकरणात ED ची नोटीस?, ‘या’ नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

News Desk

BJP MLA Balram Thawani | भाजप आमदाराचे महिलेसोबत गैरवर्तन ‘नंतर’ मागितली माफी

News Desk