HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | अशोकाचं झाड उंच वाढतं पण सावली कोणालाच मिळत नाही !

नांदेड येथे आली असता आयोजित सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. त्यांनी ‘या लोकसभा निवडणुकीत नांदेडने एक नवा इतिहास तयार केला आहे. अशोकाचं झाड उंचच उंच वाढतं. त्याची सावली कोणाला मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही नवी सावली या ठिकाणी शोधलेली आहे. एक नवा इतिहास तुम्ही केलेला आहे”,असं विधान केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू,अनेक जण ढिगाऱ्याखाली असल्याची भिती

News Desk

MNS Flag | मनसेचा नवा झेंडा अडचणीत?

swarit

राज्यपालांविरोधात मराठा संघटना आक्रमक,थेट राजभवनावर आंदोलन

Seema Adhe