HW News Marathi
व्हिडीओ

अनिल देशमुखांनी माझी बदनामी केली! फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग…

राज्यात सध्या मनसुख हिरेन यांचे मृत्यू प्रकरण प्रचंड गाजत आहे. या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले आणि भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (९ मार्च) विधानसभेत सचिन वाझेंच्या अटकेची मागीणी केली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ते दाबलं असं वक्तव्य केलं होते.या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस यानी आज (१० मार्च) अनिल देशमुकांविरोधाक हक्कभंग दाखल केला आहे. तसेच, त्यांनी असंही म्हटलं आहे की, गृहमंत्री माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, विरोधकांना बोलू दिलं जात नाही. इतकंच नाही तर गृहमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

#devendrafadnavis #anildeshmukh #mansukhhiren #sachinwaze #ncp #bjp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा?; Pankajaयांचं गृहमंत्र्यांना पत्र, Dhananjay Munde दखल घेणार?

News Desk

भारतात ED ची नोटीस येणं फॅशन झालीये, Supriya Sule यांचा टोला!

News Desk

Khed मध्ये Dilip Mohite यांनी कशी मारली बाजी ? Uddhav Thackeray, Sanjay Raut यांना शह !

News Desk