HW News Marathi
व्हिडीओ

अनिल देशमुखांनी माझी बदनामी केली! फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग…

राज्यात सध्या मनसुख हिरेन यांचे मृत्यू प्रकरण प्रचंड गाजत आहे. या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले आणि भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (९ मार्च) विधानसभेत सचिन वाझेंच्या अटकेची मागीणी केली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ते दाबलं असं वक्तव्य केलं होते.या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस यानी आज (१० मार्च) अनिल देशमुकांविरोधाक हक्कभंग दाखल केला आहे. तसेच, त्यांनी असंही म्हटलं आहे की, गृहमंत्री माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, विरोधकांना बोलू दिलं जात नाही. इतकंच नाही तर गृहमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

#devendrafadnavis #anildeshmukh #mansukhhiren #sachinwaze #ncp #bjp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amit Shah BJP | काँग्रेस-राष्ट्रवादी केवळ आपल्या कुटुंबासाठी चालणारे पक्ष !

Gauri Tilekar

Pankaja Munde ,Dhananjay Munde | विधानसभेत मुंडे भाऊ- बहिण आमने सामने !

Arati More

बीडमधील ८ वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार प्रकरणाची Pankaja Munde यांच्याकडून दखल

News Desk