HW News Marathi
व्हिडीओ

‘देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर पंतप्रधान घराबाहेर पडतील’ उद्धव ठाकरेंच्या या टिकेवर फडणवीस भडकले!

उद्धव ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर पंतप्रधन पण बाहेर पडतील असे मुख्यमंत्री म्हणाले होते.त्यांच्या या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज माढा आणि करमाळा दौऱ्यावर आले होते.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #NarendraModi #Shivsena #Farmers #BJP #SharadPawar #Maharashtra #MahavikasAghadi #Delhi #Bihar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन एकर कोबी पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर

Manasi Devkar

भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच – खा. अरविंद सावंत

News Desk

ShivSena फसवतेच, आता Sambhaji Raje Chhatrapati यांनाही अनुभव आला; BJPचा निशाणा

News Desk