HW News Marathi
व्हिडीओ

Belgaum मध्ये मराठी माणसाचा नाही,Sanjay Raut यांच्या अहंकाराचा पराभव!’

बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप व्यक्त केलाय. राऊतांच्या या टीकेला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Devendra Fadnavis responds to MP Sanjay Raut’s criticism)

#SanjayRaut #DevendraFadnavis #GopichandPadalkar #BJP #Shivsena #Maharashtra #Belgaum

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती!

News Desk

बाळासाहेबांच्या वाळू शिल्पाने शिवसैनिकांचे लक्ष वेधले

News Desk

आमचे हत्यार धारधार आहेत, 2 घाव बसले तर..; Sanjay Raut यांचा भाजप आणि मनसेवर निशाणा

News Desk