HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis यांनी Congress ला दिली खुली ऑफर !

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजपकडूनही संजय उपाध्याय यांचं नामांकन दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फक्त राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अन्य कुठलाही प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. (Balasaheb Thorat’s explanation that only Rajya Sabha elections were discussed with Devendra Fadnavis)

#DevendraFadnavis #BalasahebThorat #NanaPatole #Congress #SharadPawar #BJP #MahaVikasAaghadi #Shivsena #BreakingNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवली, हा प्रश्न तेव्हा नव्हाता”, Nana Patole यांचा टोला

News Desk

शिवसेनेच्या विजय शिवतारेंच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! मानसिक छळाचे आरोप,प्रकरण काय?

News Desk

Jitendra Avhad On Udayanraje | उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठीशी घातलतं,तुम्हांला काय मिळालं?

Arati More