HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपालांच्या अभिभाषणावर देवेंद्र फडणवीसांनी टिका का केली ?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यपालांच्या भाषणात पुढच्या एक वर्षात सरकार काय करणार? सरकारच्या कामाची काय दिशा असेल याची माहिती असायला हवी होती. पण चौकात भाषण करतो तसंच भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलं, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
#DevendraFadnavis #BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #BJP #MahaVikasAaghadi #Rajyapal #Maharashtra #Shivsena #Congress #NCP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवशक्ति : लोककला जपणाऱ्या लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे

News Desk

Budget 2019| सत्य अर्थसंकल्पाचं

News Desk

Balasaheb Thackeray ,Chagan Bhujbal | बाळासाहेबांची अटक विसरून भुजबळांना शिवसेना स्विकारणार ?

Arati More