HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Patil यांनी हातावर काढलेल्या ‘देवेंद्र’ टॅटू वरून Devendra Fadnavis यांच्या पाटलांना कानपिचक्या!

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आपल्या हातावर देवेंद्र नावाचा टॅटू काढल्यानंतर, आता जवळपास महिनाभराने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही, आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा, आशिर्वादात ठेवा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईत बोलत होते.

#NarendraPatil #DevendraFadnavis #PrachiPatil #Maharashtra #HwnewsMarathi #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Gopichand Padalkar बैलगाडा शर्यत होण्यावर ठाम,पण NCP नेत्यांमध्ये संभ्रम?

News Desk

अधिवेशनात सरकारला निर्णय घ्यायला लावेन !

News Desk

शिवसेना राष्ट्रवादीला मनपा निवडणुकीत साथ द्यायची का? काँग्रेस काय निर्णय घेणार?

News Desk