HW News Marathi
व्हिडीओ

‘खडसेंनी मला व्हिलन ठरवलं, कुणाच्या जाण्यानं पक्ष थांबत नाही’ फडणवीसांचा खडसेंनी हल्लाबोल !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मला पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप करून भाजपमधून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीस यांनी पलटवार केला आहे. पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं. त्यांनी मला व्हिलन ठरवलं. आता ते जे काही सांगत आहेत. ते अर्धसत्य आहे. त्यामुळे योग्यवेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेल, असं सूचक विधान करतानाच कुणाच्या जाण्याने पक्ष थांबत नसतो, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
#EknathKhadse #DevendraFadnavis #BJP #NCP #SharadPawar #MahaVikasAghadi #PankajaMunde
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhairyashil Mane-Shivsena | ‘खेळाडू आणि शेतकऱ्यांसाठी’ धैर्यशील मानेंचं लोकसभेतील पहिलं भाषण !

News Desk

उद्धवजी भाजपशी जुळवून घ्या,शिवसेना नेत्याचा लेटरबॅाम्ब! काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप…

News Desk

दुष्काळ पडलाय ?मग पाहुण्यांकडे जनावरे सोडा !

News Desk