HW News Marathi
व्हिडीओ

सामान्य नागरिकांसाठी संचार बंदी, तर ‘डान्स बार’ साठी नाही; Devendra Fadnavis चा सवाल

रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी केवळ सामान्य नागरिकांसाठी आहे. ‘डान्स बार’ साठी नाहीत, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. फडणवीस पुढे म्हणाले, “मुलींचे दर ठरविले जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे. सरकारने कठोर कारवाई करावी.”

देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र, भाजप, महाविकासआघाडी, विधीमंडळ हिवाळी अधिवेशन,

#SharadPawar #DevendraFadnavis #AjitPawar #UddhavThackeray #Maharashtra #BJP #Mahavikasaghadi #LegislatureWinterSession

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नेमकी आताच वाचा गेली काय ?”, राऊतांचा कंगनावर पुन्हा निशाणा

News Desk

Amol Kolhe And Aditya Thackeray | आशिर्वाद यात्रा काढून काय साध्य होणार?

News Desk

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात Pravin Darekar आणला अविश्वास ठराव

News Desk