HW News Marathi
व्हिडीओ

“नेमकी आताच वाचा गेली काय ?”, राऊतांचा कंगनावर पुन्हा निशाणा

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर खुद्द पंतप्रधान मोदींचे मौन का ?असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, “आता वाचा गेली काय?”, असे म्हणत अभिनेत्री कंगना राणावतवर देखील संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे, देशातील प्रमुख दलित नेत्यांनाही संजय राऊतांनी सल्ला दिला आहे. दरम्यान, हाथरसमधील स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असून संपूर्ण देशभरातून याविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

#SanjayRaut #HathrasHorror #NarendraModi #KanganaRanaut #HathrasCase #UPPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खोटं बोल पण नेटाने बोल; Girish Mahajan यांची Sanjay Raut यांच्यावर टीका

News Desk

“एक पाउल मी पुढे येतो, एक पाउल आपण पुढे या”; Nitin Raut यांचा वीज कर्मचाऱ्यांना सल्ला

News Desk

Sambhajiraje Chhatrapati यांच्यासाठी Sanjay Raut राज्यसभेत मंत्र्यांशी,सभापतींशी भिडले!

News Desk