HW Marathi
व्हिडीओ

Dhairyashil Mane Shivsena | भर पावसात धैर्यशील माने गरजले…


युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी इस्लामपूर विधानसभा मतदार संघात काल (८ ऑक्टोबर) प्रचाराचा नारळ फोडला. मानेंच्या सभेदरम्यान पाऊस पडत असताना त्यांनी भाषण न थांबता सभा गाजवली. मानेंनी व्यासपीठावर असलेल्या मंत्री महोदयांसह शिवसेना-भाजप भर पावसातमध्ये बसावे लागेल.या सभेसाठी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप-शिवसेनेचे मतदारसंघातील आणि सांगली जिल्ह्यातील नेते उपस्थिती होते. यावेळी माने भाषण देण्यासाठी उभे राहताच पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यावेळे सभेसाठी आलेले सर्व कार्यकर्ते उठू लागले. मात्र, मानेंनी कार्यकर्त्यांना बसण्याचे आव्हान करत भरपावसात भाषण देण्यास सुरुवात केली.#DhairyashilMane #Shivsena #UddhavThackeray#hatkanangale

Related posts

Ajit Pawar allegation on Poonam Mahajan |तुमची औकात काय तुम्ही बोलताय काय!

Atul Chavan

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Raver | रावेर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Chandrakant Patil BJP | …तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील !

Gauri Tilekar