HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde अडचणीत! ‘जगमित्र’ साखर कारखाना घोटाळ्याच्या चौकशीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

“बहुचर्चित जगमित्र साखर कारखाना घोटाळा प्रकरणी पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते असताना बाहेर आलेलं हे जमीन प्रकरण संबंध महाराष्ट्रभर गाजलं होतं.याच जमीन प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वोचा नायालायाने आता म्हणजे ८ डिसेंबर रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे हे प्रकरण पुन्हा गाजण्याची शकता आहे.

#DhananjayMunde #SharadPawar #UddhavThackeray #SupremeCourt #JagMitraSugarMill #Beed #Parali #MVA #BJP #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar Vs Vijaysinh Mohite-Patil | पवार-मोहिते घराण्याचा संघर्ष !

News Desk

Raj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री

Gauri Tilekar

Rohit R R Patil Exclusive | आबांची पुण्याई मला मिळाली तर प्राॅब्लेम काय आहे ?

Arati More