HW News Marathi
व्हिडीओ

Shekhar Gore | शेखर गोरे यांचा आज शिवसेना प्रवेश !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भर सभेमध्ये गोंधळ घालून लोकसभेमध्ये भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणारे शेखर गोरे हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी एचडब्लू मराठीशी बोलताना दिली आहे . माण – खटाव चे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचे ते बंडू आहेत . गोरे बंधू एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत.#ShekharGore #JaikumarGore #SharadPawar #BJP #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day |संविधान जागृती अभियान

News Desk

“२०२४ काय त्याच्या आगोदरच काहीही होऊ शकत”- Manisha Kayande

Seema Adhe

आधी ६ व्या वेतन आयोगाचे तर पैसे द्या

News Desk